“भक्ती, श्रद्धा आणि सुरक्षित प्रवासाची विश्वासार्ह साथ!”
“भक्ती, श्रद्धा आणि आनंदाने भरलेला अविस्मरणीय धार्मिक प्रवास!”
Brochure नुसार अधिकृत आणि स्थिर दरपत्रक
प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी मोफत व दर्जेदार सेवा
यात्रेत समाविष्ट असलेली संपूर्ण भारतभरातील पवित्र तीर्थक्षेत्रे
औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, तुळजापूर, परळी वैजनाथ, अक्कलकोट, शेगाव, फुलंब्री इत्यादी.
ओंकारेश्वर, उज्जैन, महाकालेश्वर इत्यादी.
प्रयागराज, अयोध्या, काशी विश्वनाथ, चित्रकूट, विंध्याचल इत्यादी.
गया, विष्णुपद मंदिर इत्यादी.
कोलकाता, गंगासागर, कपिल मुनी दर्शन इत्यादी.
भुवनेश्वर, जगन्नाथपुरी इत्यादी.
तिरुपती बालाजी इत्यादी.
रामेश्वर, कन्याकुमारी, मदुराई इत्यादी.
म्हैसूर, चामुंडा देवी, गोकर्ण, गाणगापूर इत्यादी.
अमरनाथ • वैष्णोदेवी • अमृतसर • कुरुक्षेत्र • इतर धार्मिक स्थळे
अमरनाथ यात्रेसाठी चौकशी कराखालील माहिती भरा आणि आपली सीट तात्काळ आरक्षित करा
श्री तुळजा भवानी टूर्स सर्व्हिस, फुलंब्री
आमच्याकडे गंगासागर यात्रा, ज्योतिर्लिंग यात्रा, अमरनाथ यात्रा आणि भारतातील विविध धार्मिक स्थळांच्या सहलींचे सुरक्षित, नियोजनबद्ध व कौटुंबिक वातावरणात आयोजन केले जाते. प्रवाशांची सोय, निवासाची उत्तम व्यवस्था आणि शुद्ध शाकाहारी भोजनाची हमी हे आमचे वैशिष्ट्य आहे.
थेट फोन किंवा WhatsApp द्वारे संपर्क साधा
श्री तुळजा भवानी टूर्स सर्व्हिस
फुलंब्री, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
8983362587
7350598533 / 9765473785
अमरनाथ यात्रा: 7350598533 / 9130601330